MPSC Group B Bharti 2026 Notification
MPSC Group B Bharti 2026: मित्रांनो सध्या MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी 552 पदांची भरती जाहीर झाली आहे. त्यामुळे आकर्षक पगाराची नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी आहे. या भरतीची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2026 आहे.
The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Pre-Examination 2026, MPSC Group B Recruitment 2026 (MPSC Group B Bharti 2026) for 552 Assistant Section Officer, Group B, State Tax Inspector, Group B, and Police Sub-Inspector, Group B Posts
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
MPSC Group B Bharti 2026 for 552 Vacancy
भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
एकूण पदे: 552 पदांसाठी ही भरती होत आहे.
ही भरती पहा :
MRVC Bharti 2026: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती!
NIA Airport Bharti 2026: एअरपोर्टमध्ये 4103 पदांची मोठी भरती, पात्रता केवळ 12वी पास
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| शुद्धीपत्रक | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | https://www.mpsc.gov.in/ |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
MPSC Group B Bharti 2026 New Update
मासिक मानधन / वेतन : ₹38,600 to ₹1,22,800 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2026 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
- पद क्र.3: 19 ते 31 वर्षे
- पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 38 वर्षे
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
पदाचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सहायक कक्ष अधिकारी,गट ब | 06 |
| 2 | राज्य कर निरीक्षक,गट ब | 236 |
| 3 | पोलीस उप निरीक्षक,गट ब | 310 |
| Total | 552 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी वरती दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
- पद क्र.1: पदवीधर
- पद क्र.2: पदवीधर
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी
MPSC Group B Bharti 2026 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्जाची सुरुवात | जाहिरात प्रकाशित झाल्यापासून. |
| अर्जाची शेवटची तारीख | |
| पूर्व परीक्षा | 14 जून 2026 |
| नोकरीचे ठिकाण | पूर्ण महाराष्ट्र |
Application Fee (अर्ज शुल्क) : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे.
टीप : MPSC Group B Recruitment 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
ही भरती पहा :

