MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Notification

खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागा भरण्यासाठी Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ह्या नवीन भरतीची लवकरच प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
जर तुम्ही MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Pashudhan Vikas Adhikari Recruitment 2025 In Marathi
भरतीचे नाव : MPSC पशुधन विकास अधिकारी भरती 2025.
विभाग : ही भरती वमहाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
Pashudhan Vikas Adhikari Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे. त्याची माहिती पुढे पहा.
- पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ.
एकूण पदे : असे मिळून एकूण 2795 पदे भरण्यात येणार आहेत.
महत्वाची अपडेट :
NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकात 620 पदांसाठी जाहिरात.
Educational Qualification for Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
पगार : पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Age Limit
वयोमार्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय/ आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे पाहायला मिळेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 एप्रिल 2025 पासून सुरुवात.
Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- खुला प्रवर्ग : ₹394/-
- मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ/ दिव्यांग : ₹294/-
Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
MPSC पशुधन विकास अधिकारी भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी भरती मार्ग रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :