RRB Technician Recruitment 2025 in Marathi

तुमचेही स्वप्न आहे का भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याचे तर सध्या टेक्निशियन पदांच्या तब्बल 6000+ जागा भरण्यासाठी RRB Technician Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे. पुढे तुम्हाला भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर माहिती पहायला मिळणार आहे.
⚠️महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025
भरतीचे नाव : भारतीय रेल्वे ‘टेक्निशियन’ भरती 2025.
विभाग : ही भरती भारतीय रेल्वे अंतर्गत होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
या महत्वाची अपडेट पहा :
RRB Technician Vacancy Details
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे ग्रुप ड मधील पद भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | पदांची संख्या |
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | 180 |
टेक्निशियन ग्रेड III | 6000 |
एकूण पदे : या भरतीद्वारे असे मिळून एकूण 6180 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
RRB Technician Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
टेक्निशियन ग्रेड III | पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)] असणे आवश्यक. |
RRB Technician Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
ही महत्वाची अपडेट पहा : MAHA Metro Bharti 2025: महा मेट्रो मध्ये 40,000 रुपये पगाराची नोकरी; हवी ही पात्रता
RRB Technician Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज सुरुवात : 28 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. आपला ग्रुप जॉइन करून ठेवा म्हणजे अर्ज सुरू झाले की तुम्हाला अपडेट मिळेल.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क प्रवर्गा नुसार वेगवेगळा आहे
- General/ OBC/EWS: 500/- रुपये अर्ज शुल्क आहे.
- SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये अर्ज शुल्क आहे.
RRB Technician Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
RRB Technician Exam Date
परीक्षा (CBT) : नंतर कळविण्यात येईल.
How to Apply RRB Technician Recruitment 2025

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही साठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
RRB Technician Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📜 शॉर्ट नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | Available Soon |
🖥️ Online अर्ज (28 जून 2025 पासून) | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Railway Technician Bharti 2025
टीप :
भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या भरती मार्ग या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!