MAHA TET 2025
MAHA TET 2025. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यावर्षी काही बदल केले आहेत. परिषदेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 1 ली ते 8 वी शिक्षकांना आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षाच्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पात्र ह्यावे लागेल. (MAHA TET 2025).
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
शैक्षणिक पात्रता:
- इयत्ता 1ली ते 5वी (पेपर १ ): (१) ५०%गुणांसह १२वी उतीर्ण (२) D.T.ED
- इयत्ता ६वी ते 8वी (पेपर १ ): (१) ५०%गुणांसह १२वी उतीर्ण (2) B.A./B.Sc.Ed. किंवा B.Sc.Ed.
वयाची अट: नमूद नाही
फी:
| प्रवर्ग | फक्त पेपर-1 किंवा पेपर-2 | पेपर-1 व पेपर-2 |
| इतर | 1000/-रु | 1200/-रु |
| SC/ST/दिव्यांग | 700/-रु | 900/-रु |
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
महत्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2025
- प्रवेशपत्र: 10 ते 23 नोव्हेंबर 2025
- परीक्षा (पेपर 1): 23 नोव्हेंबर 2025 (10:30 AM ते 01:00 PM)
- परीक्षा (पेपर 2): 23 नोव्हेंबर 2025 (02:00 PM ते 04:30 PM)
महत्वाच्या लिंक्स:
| जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| इतर माहिती अपडेट | येथे क्लिक करा |
टीप:
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी भरती मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
