PCMC Apprentice Bharti 2026 Notification
PCMC Apprentice Bharti 2026: मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मध्ये तब्बल 407 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. त्यामुळे ज्यांना पुण्यात नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Apprentice Trainee” Under the Apprentice Act, 1961 on contract of one year. Eligible ITI students are directed to submit their application online through NAPS PORTAL (www.apprenticeshipindia.gov.in). Total 407 Vacant Posts have been announced by PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) Recruitment Board, Pune in the advertisement April 2026. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit online application is 6th May 2026.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
PCMC Apprentice Recruitment 2026
भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
एकूण पदे: 407 पदे भरण्यात येणार आहेत.
ही भरती पहा :
Grampanchayat Bharti 2026: ग्रामपंचायत मध्ये लेखनिक, लाईनमन पदांची भरती.
Bombay High Court Hall Ticket 2026: मुंबई उच्च न्यायालय मेगा भरती परीक्षा प्रवेशपत्र
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | pcmcindia.gov.in |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अप्रेंटिस भरती 2026
मासिक मानधन / वेतन : 7,700 ते 8,050 इतके मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक वरती दिली आहे.
वयोमर्यादा : नमूद नाही.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार {COPA (PASSA), इलेक्ट्रीशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन आणि AC मेकॅनिक, प्लंबर, DTP ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्समन सिव्हिल, सर्वेयर, मेकॅनिक मोटर वाहन} ही पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : PCMC Apprentice Bharti 2026 यासाठी उमेदवार संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय केलाला असणे आवश्यक.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
PCMC Apprentice Bharti 2026 Apply Last Date
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 06 मे 2026 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
ऑनलाईन अर्ज, इ. कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरुपात सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
टीप : PCMC Apprentice Bharti 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
ही भरती पहा :

