NIA Airport Bharti 2026 Notification
NIA Airport Bharti 2026: मित्रांनो एयरपोर्ट मध्ये तब्बल 4103 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार केवळ 12वी पास आहेत आणि विमानतळावर नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
NIA Aviation Services has announced a new Airport Recruitment 2026 for the post of Customer Service Associate (CSA) at various airports in India. This recruitment offers a great career opportunity in the aviation industry with a good salary package and growth opportunities for candidates who want to work in the airline and airport sector.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
NIA Recruitment 2026
भरती विभाग : NIA Aviation Services Pvt. Ltd. द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : Airport / Aviation मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
एकूण पदे: 4103 पदे भरण्यात येणार आहेत.
ही भरती पहा :
Grampanchayat Bharti 2026: ग्रामपंचायत मध्ये लेखनिक, लाईनमन पदांची भरती.
Bombay High Court Hall Ticket 2026: मुंबई उच्च न्यायालय मेगा भरती परीक्षा प्रवेशपत्र
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | https://www.niaaviationservices.com/ |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
एयरपोर्ट भरती 2026
मासिक मानधन / वेतन : ₹14,000 – ₹28,000 प्रति महिना वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक वरती दिली आहे.
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
पदाचे नाव :
| पदाचे नाव | जागा |
|---|---|
| Customer Service Associate (CSA) | 4103 |
शैक्षणिक पात्रता :
| पद | पात्रता |
|---|---|
| Customer Service Associate | किमान 12वी पास |
नोकरी ठिकाण : विविध विमानतळावर नोकरी मिळणार आहे.
NIA Airport Bharti 2026 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 06 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 जून 2026 |
| परीक्षा केंद्र (महाराष्ट्र) | मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, इ. |
Application Fee (अर्ज शुल्क)
- General / OBC / EWS: ₹400/- + GST
- SC / ST: ₹400/- + GST
- भरणा पद्धत: ऑनलाइन (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे).
NIA Airport Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- 10वी / 12वी मार्कशीट
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साइज फोटो
- सही
टीप : Airport Bharti 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
ही भरती पहा :
