CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी 10वी पाससाठी मेगा भरती!

CRPF Constable Bharti 2026 Notification

CRPF Constable Bharti 2026: Central Reserve Police Force (CRPF) मार्फत Constable पदांसाठी मोठी भरती 2026 मध्ये जाहीर करण्यात आली आहे. देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण या भरतीमद्धे तब्बल 9195 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 आहे.

The Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. CRPF Constable Recruitment 2026 (CRPF Constable Bharti 2026) for 9195 Constable (Tradesman & Technical) and Constable (Pioneer Wing) Posts.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CRPF Constable Recruitment 2026 Vacancy

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल)9175
2कॉन्स्टेबल (पायोनियर विंग)20
Total9195

CRPF Constable Bharti 2026 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

  1. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)   (iii) 01 वर्ष अनुभव
  3. कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव
  4. उर्वरित ट्रेड: 10वी उत्तीर्ण

ही अपडेट पहा : Indian Army Agniveer Hall Ticket 2026: अग्निवीर परीक्षा प्रवेशपत्र  (CEE 2026) प्रवेशपत्र

लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

CRPF Constable Physical Qualification

शारीरिक पात्रता: 

प्रवर्गउंची छाती
पुरुष महिलापुरुष
General/OBC170 सें.मी.157 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ही मेगा भरती पहा : NALCO Bharti 2026: नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 268 जागांसाठी भरती.

CRPF Constable Bharti 2026 Age Limit

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • उर्वरित ट्रेड: 18 ते 23 वर्षे
  • कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): 21 ते 27 वर्षे

CRPF Constable Salary

वेतन : अंदाजे पगार: ₹21,700 – ₹69,100 (Pay Level 3). याशिवाय DA, HRA, TA आणि इतर सरकारी भत्ते मिळतात.

निवड प्रक्रिया (Selection Process)

CRPF Constable भरतीसाठी निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाते:

  1. Computer Based Test (CBT)
  2. Physical Efficiency Test (PET)
  3. Physical Standard Test (PST)
  4. Document Verification
  5. Medical Examination.

CRPF Constable Bharti 2026 Apply Online Date

  • अर्ज सुरू: 20 एप्रिल 2026 पासून.
  • अर्जाची शेवटची तारीख: 19 मे 2026.
  • परीक्षा तारीख: नंतर जाहीर होईल

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अधिकृत पोर्टलवर जा
  2. Registration करा
  3. अर्ज फॉर्म भरा
  4. फोटो व कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा

👉 अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील

CRPF Constable Bharti 2026 PDF

CRPF Constable Bharti 2026

CRPF Constable Bharti 2026 Documents

  • आधार कार्ड
  • फोटो व स्वाक्षरी
  • शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • रहिवासी दाखला

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा
  • शारीरिक चाचणीसाठी तयारी ठेवा
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
  • वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे
निष्कर्ष : CRPF Constable Bharti 2026 ही देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. चांगला पगार, सरकारी सुविधा आणि स्थिर करिअर मिळवण्यासाठी ही भरती नक्की apply करा.

ही मेगा भरती पहा :