Zilla Parishad Bharti 2026: जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांची नवीन भरती.

Zilla Parishad Bharti 2026 Notification

Zilla Parishad Bharti 2026: नोकरी शोधताय? तर सध्या जिल्हा परिषद सातारा द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

ZP Satara Bharti 2026: ZP Satara (Zilla Parishad Satara) announces new Recruitment to Fulfill the Vacancies. Eligible candidates are directed to submit their application online through https://www.zpsatara.gov.in/ this Website. Total 05 Vacant Posts have been announced by ZP Satara (Zilla Parishad Satara) Recruitment Board, Satara in the advertisement April 2026. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 5th May 2026.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

Zilla Parishad Recruitment 2026

भरती विभाग : जिल्हा परिषद सातारा द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार : जिल्हा परिषद मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.

एकूण पदे: 05 पदे भरण्यात येणार आहेत.

ही भरती पहा :

Grampanchayat Bharti 2026: ग्रामपंचायत मध्ये लेखनिक, लाईनमन पदांची भरती.

Bombay High Court Hall Ticket 2026: मुंबई उच्च न्यायालय मेगा भरती परीक्षा प्रवेशपत्र

सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातजाहिरात PDF- येथे क्लिक करा
Application Form (अर्जाचा नमुना)
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

जिल्हा परिषद सातारा भरती 2026

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन, ऑनलाइन गुगल फॉर्म. पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

वयोमर्यादा : नमूद नाही. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.

पदाचे नाव :

पदाचे नावजागा
योग प्रशिक्षक.05 पदे.

शैक्षणिक पात्रता : Yoga Diploma Course/ Yoga Degree/ Yoga Certificate Course

नोकरी ठिकाण : जिल्हा परिषद सातारा.

Zilla Parishad Bharti 2026 Apply Online Last Date

Zilla Parishad Bharti 2026

महत्वाच्या तारखा :

घटनातारीख
अर्ज सुरू27 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख05 मे 2026
अर्ज करण्याचा पत्ताएनएचएम विभाग, जिल्हा परिषद सातारा.

Application Fee (अर्ज शुल्क)

अर्ज शुल्क : 150 रुपये.

वेतन : आयुष्यमान आरोग्य मंदिर आयुष येथे निवड केलेल्या योगप्रशिक्षक अर्धवेळ पुरुष / स्त्री यांना रु.८०००/- प्रतिमाह मानधन देय असुन त्यांन रुपये २५०/- प्रती तास याप्रमाणे कमीत कमी ३२ तास प्रतीमाह योगसत्र आयोजित करावयाची आहेत.

टीप : Zilla Parishad Bharti 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

ही भरती पहा :