RRB NTPC Undergraduate Admit Card 2026
RRB NTPC Undergraduate Admit Card 2026: रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) अंडरग्रॅज्युएट पदांसाठीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या मेगा भरतीसाठी अर्ज केला होता, ते आता आपल्या संबंधित RRB झोनच्या अधिकृत वेबसाईटवरून Hall Ticket डाऊनलोड करू शकतात.
रेल्वेमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी अपडेट आहे. खाली या भरतीबद्दलची सर्व महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
RRB NTPC Undergraduate Hall Ticket 2026
| परीक्षेचा तपशील | माहिती |
| संस्था | रेल्वे भरती बोर्ड (RRB) |
| पदाचे नाव | NTPC (Undergraduate Posts) |
| परीक्षेचा टप्पा | CBT – 1 (कॉम्प्युटर आधारित चाचणी) |
| प्रवेशपत्र स्थिती | उपलब्ध (Out Now) |
| अधिकृत वेबसाईट | indianrailways.gov.in |
RRB NTPC Admit Card 2026 कसे डाऊनलोड करावे?
तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- १. तुमच्या रेल्वे झोनच्या अधिकृत RRB वेबसाईटला भेट द्या.
- २. होमपेजवर ‘NTPC Undergraduate Admit Card 2026’ या लिंकवर क्लिक करा.
- ३. तुमचा Registration Number आणि Date of Birth (Password) टाका.
- ४. ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
- ५. तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून घ्या.
मेगा भरती : Krushi Mitra Bharti 2026: कृषी मित्र पदांच्या 11,587 पदांची भरती. हवी ही पात्रता
परीक्षेसाठी महत्त्वाची कागदपत्रे (Required Documents)
परीक्षा केंद्रावर जाताना उमेदवारांनी खालील गोष्टी सोबत ठेवणे अनिवार्य आहे:
- Admit Card: प्रवेशपत्राची प्रिंट आउट.
- ID Proof: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (मूळ प्रत).
- Photograph: अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो.
RRB NTPC Undergraduate Admit Card 2026 Exam Pattern
CBT-1 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:
- विषय: सामान्य जागरूकता (General Awareness), गणित (Mathematics), आणि जनरल इंटेलिजन्स & रिझनिंग.
- एकूण गुण: १०० गुण.
- वेळ: ९० मिनिटे.
- Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण कापले जातील. RRB NTPC Undergraduate Admit Card 2026
महत्त्वाच्या लिंक्स आणि अपडेट्स
उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी परीक्षेच्या तारखेपूर्वी आपले ‘City Intimation Slip’ तपासावे, जेणेकरून त्यांना परीक्षा केंद्राचे शहर आणि प्रवासाचे नियोजन करता येईल.
| प्रवेशपत्र | Click Here |
| इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
शेअर करा ही माहिती इतर मित्रांना ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करून वेबसाइट ला भेट देत जा.
ही महत्वाची अपडेट पहा :

