Krushi Mitra Bharti 2026: कृषी मित्र पदांच्या 11,587 पदांची भरती. हवी ही पात्रता

Krushi Mitra Bharti 2026 Notification

Krushi Mitra Bharti 2026: महाराष्ट्रातील नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील कृषी विभाग अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत ‘शेतकरी मित्र / कृषी मित्र’ नेमण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव चर्चेत असून, या भरती प्रक्रियेत नोकरी मिळविण्याची चांगली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.

राज्यातील कृषी विभाग अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन मिळावे, कृषी योजनांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचावी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी ‘शेतकरी मित्र / कृषी मित्र’ ही संकल्पना पुढे आणण्यात येत आहे. अधिकृत घोषणा जाहिरात खाली पहा. आणि पुढील अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा. Krushi Mitra Bharti 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

Krushi Mitra Recruitment 2026

भरती विभाग : महाराष्ट्र कृषि विभाग द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार : आकर्षक पगाराची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.

एकूण पदे: 11,587 पदे. (प्रत्येक गावात एक पद.)

ही भरती पहा :

Postal Department Solapur Bharti 2026: डाक घर सोलापूर विभाग मध्ये नवीन भरती.

NIA Airport Bharti 2026: एअरपोर्टमध्ये 4103 पदांची मोठी भरती, पात्रता केवळ 12वी पास

कृषि मित्र भरती 2026

मानधन / वेतन : 18,000 रुपये.

अर्ज करण्यासाठी पद्धती : Krushi Mitra Bharti 2026 साठी अर्ज पद्धती लकरच अपडेट करण्यात येणार आहे.

वयोमर्यादा :  नमूद नाही.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.

पदाचे नाव : कृषि मित्र हे पद भरण्यात येणार आहे.

मित्रांनो आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत एक ‘शेतकरी मित्र’ नेमण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना जलद पोहोचवणे, पीक सल्ला देणे, खत व बियाणे याबाबत माहिती देणे आणि कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तब्बल 11,587 पदांची भरती होत आहे. ही भरती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हानिहाय स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

‘शेतकरी मित्र / कृषी मित्र’ पदासाठी सुमारे 18 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. अधिकृत जाहिरात आल्यानंतर वेतन, मानधन, करार कालावधी आणि इतर अटी स्पष्ट होतील. ग्रामीण भागात काम करण्याची तयारी असलेल्या तरुणांसाठी हे पद चांगला रोजगार पर्याय ठरू शकतो. (कृषी मित्र भरती 2026)

कृषि मित्र भरती 2026 चे महत्वाचे मुद्दे

शेतकरी मित्र पदाचे काम काय असणार? : ‘शेतकरी मित्र’ हे पद थेट शेतकऱ्यांशी जोडलेले असणार आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना खालील जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. Krushi Mitra Bharti 2026

  • 1) शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती देणे.
  • 2) पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे.
  • 3) खत, बियाणे व औषध वापराबाबत माहिती देणे.
  • 4) शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवणे.
  • 5) कृषी अधिकाऱ्यांना क्षेत्रीय कामात मदत करणे.
  • 6) शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवणे.

शैक्षणिक पात्रता : पदवीधारकांना प्राधान्य.

MSRTC Bharti 2026 Apply Last Date

Krushi Mitra Bharti 2026
कृषि मित्र मेगा भरती 2026

महत्वाच्या तारखा :

घटनातारीख
अर्जाची शेवटची तारीखलवकरच अपडेट करण्यात येईल
नोकरीचे ठिकाणपूर्ण महाराष्ट्र
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातलवकरच उपलब्ध
अधिकृत वेबसाइटhttps://krishi.maharashtra.gov.in/
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Application Fee (अर्ज शुल्क) : अर्ज शुल्क नाही.

कृषि मित्र भरती 2026 कागदपत्रे

उमेदवारांनी खालील गोष्टी तयार ठेवाव्यात:
1) शैक्षणिक कागदपत्रे.
2) आधार कार्ड.
3) रहिवासी दाखला.
4) जात प्रमाणपत्र. (लागू असल्यास)
5) पासपोर्ट फोटो.
6) ई-मेल आयडी व मोबाईल नंबर. (कृषी मित्र भरती 2026)

टीप : Krushi Mitra Bharti 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

ही भरती पहा :