SSB Sport Quota Bharti 2026 Notification
SSB Sport Quota Bharti 2026: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सध्या सशस्त्र सीमा बलात खेळाडूंच्या 404 जागांसाठी भरती निघाली आहे. त्यामुळे आकर्षक पगाराची नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
SSB Sports Quota Bharti 2026. Sashastra Seema Bal is a border patrol organization of India deployed along its border with Nepal and Bhutan. It is one of the Central Armed Police Forces under the administrative control of the Ministry of Home Affairs-SSB Sports Quota Recruitment 2026 (SSB Sports Quota Bharti 2026) for 404 Posts.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
SSB Sport Quota Recruitment 2026
भरती विभाग : सशस्त्र सीमा बल द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आकर्षक पगाराची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
एकूण पदे: 404 पदे.
ही भरती पहा :
Postal Department Solapur Bharti 2026: डाक घर सोलापूर विभाग मध्ये नवीन भरती.
NIA Airport Bharti 2026: एअरपोर्टमध्ये 4103 पदांची मोठी भरती, पात्रता केवळ 12वी पास
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | जाहिरात PDF |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | https://ssb.gov.in/ |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
सशस्त्र सीमा बल भरती 2026
मासिक मानधन / वेतन : 30,000 ते 35,000 रुपये मासिक वेतन. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी वरती ऑनलाइन अर्ज लिंक दिली आहे.
वयोमर्यादा : 09 जून 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05+5 वर्षे सूट, OBC: 03+5 वर्षे सूट]
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
पदाचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी-Sports Quota) | 404 |
| Total | 404 |
शैक्षणिक पात्रता : 10वी पास.
क्रीडा पात्रता : (i) ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एखाद्या राज्याचे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे; किंवा (ii) वरिष्ठ (Senior) / कनिष्ठ (Junior) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा (iii) ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ (१८ वर्षांवरील वयोगट), ‘खेलो इंडिया विंटर गेम्स’ किंवा ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ मध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा (iv) ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ मध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा (v) ‘स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SGFI) च्या स्पर्धांमध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा (vi) ज्या खेळाडूंनी ‘आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळां’द्वारे (Inter-University Sports Boards) आयोजित आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे; किंवा (vii) ज्या खेळाडूंनी ‘अखिल भारतीय शालेय क्रीडा महासंघा’द्वारे (All India School Games Federation) आयोजित शालेय स्तरावरील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याच्या शालेय संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
SSB Sport Quota Bharti 2026 Apply Last Date

महत्वाच्या तारखा :
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्जाची शेवटची तारीख | 09 जून 2026 |
| नोकरीचे ठिकाण | पूर्ण भारत |
Application Fee (अर्ज शुल्क) : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
टीप : SSB Sport Quota Bharti 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
ही भरती पहा :

