PCMC Bharti 2026 Notification
PCMC Bharti 2026: मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स व विविध पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार पुण्यामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC – Pimpri Chinchwad Mahanagarpalika) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Worker (MPW)”. Eligible candidates are directed to submit their application online through www.pcmcindia.gov.in this website. Total 81 Vacant Posts have been announced by Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Recruitment Board, Pune in the advertisement April 2026. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last Date to submit application is 6th May 2026 from 10:00 AM and 5:00 PM.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
PCMC Recruitment 2026
भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
एकूण पदे: पुढे सविस्तर माहिती दिली आहे.
ही भरती पहा :
MRVC Bharti 2026: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती!
Zilla Parishad Bharti 2026: जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांची नवीन भरती.
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| अॅप्लिकेशन फॉर्म | Application Form |
| अधिकृत वेबसाइट | https://www.pcmcindia.gov.in/ |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2026
मासिक मानधन / वेतन : 18,000 ते 60,000 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष.
वयोमर्यादा : 70 वर्षे पर्यंत.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
पदाचे नाव :
| पदाचे नाव | जागा |
|---|---|
| वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.). | 81 पदे. |
शैक्षणिक पात्रता :
- Medical Officer: MBBS Degree or BAMS Degree.
- Staff Nurse: 12th Passed, G.N.M. or B.Sc. Nursing, Preference will be given to candidates with prior experience as a Staff Nurse.
- Multipurpose Health Worker (MPW): 12th Passed in Science Stream, Must have completed a Paramedical Basic Training Course OR a Sanitary Inspector Course, Preference will be given to candidates with work experience as a Multipurpose Health Worker (MPW) (Male).
PCMC Bharti 2026 Apply Last Date

महत्वाच्या तारखा :
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 27 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 मे 2026 |
| नोकरीचे ठिकाण | पिंपरी चिंचवड महानगरपालिका |
Application Fee (अर्ज शुल्क) : PCMC Bharti 2026 साठी अर्ज शुल्क नाही.
टीप : Staff Nurse Bharti 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
ही भरती पहा :

