BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियममध्ये २५० रिक्त पदांसाठी भरती जाहीर!

BPCL Bharti 2026 Notification

BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. BPCL ने पदवीधर आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली आहे. आणि या भरतीसाठी शेवटची तारीख 17 मे 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) has officially announced its recruitment drive for 2026, featuring a total of 250 vacancies for Graduate and Technician Apprentices. This is a high-prospect opportunity for engineering graduates and diploma holders seeking high-paying PSU jobs in India. Candidates looking for stable government careers in the oil and gas sector should not miss this BPCL recruitment 2026 notification. The selection process, competitive salary packages, and eligibility criteria are designed to attract top-tier talent across the country.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदांचे नाव आणि तपशील (Vacancy Details)

पदांची माहिती :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Engineering)175
2ज्युनियर एक्झिक्युटिव्ह  (Accounts)25
3ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Wayside Amenities)10
4सेक्रेटरी BPCL08
5असोसिएट एक्झिक्युटिव्ह (Quality Assurance)30
6असोसिएट एक्झिक्युटिव्ह (Official Language Implementation)02
Total250

शैक्षणिक पात्रता (BPCL Bharti 2026 Educational Qualification)

शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC: 60% गुण,  SC/ST/PWD: 55% गुण]

  1. पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics/ Civil/ Chemical)
  2. पद क्र.2: (i) पदवीधर  (ii) Inter CA/ Inter CMA   (iii) 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.Com/BBA /B.Sc / BMS /BHM   (ii) 05 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) M.Sc (Chemistry)  (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट (Age Limit)

वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 30 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 32 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत

अर्ज शुल्क (Application Fee)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]

BPCL Bharti 2026 Apply Online Last Date

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Bharat Petroleum Corporation Limited Recruitment 2026 PDF

BPCL Bharti 2026
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

ही भरती पहा :