BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियममध्ये २५० रिक्त पदांसाठी भरती जाहीर!
BPCL Bharti 2026 Notification BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. BPCL ने पदवीधर आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली आहे. आणि या भरतीसाठी शेवटची तारीख 17 मे 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) … Read more