Coal India Bharti 2026 Notification
Coal India Bharti 2026: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सध्या कोल इंडिया लिमिटेड मध्ये 660 पदांची मोठी भरती निघाली आहे. त्यामुळे आकर्षक पगाराची नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
Coal India Limited (CIL) -a Schedule A, “MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India Coal India Limited, CIL Recruitment 2026 (Coal India Bharti 2026) for 660 Management Trainee Posts.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
Coal India Recruitment 2026
भरती विभाग : कोल इंडिया लिमिटेड द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आकर्षक पगाराची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
एकूण पदे: 660 पदे भरण्यात येणार आहेत.
ही भरती पहा :
Postal Department Solapur Bharti 2026: डाक घर सोलापूर विभाग मध्ये नवीन भरती.
NIA Airport Bharti 2026: एअरपोर्टमध्ये 4103 पदांची मोठी भरती, पात्रता केवळ 12वी पास
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | जाहिरात PDF |
| ऑनलाइन अर्ज (12 मे पासून) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | https://www.coalindia.in/ |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
कोल इंडिया लिमिटेड भरती 2026
मासिक मानधन / वेतन : नमूद नाही. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.
वयोमर्यादा : 01 एप्रिल 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
पदाचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | विषय | पद संख्या |
| 1 | मॅनेजमेंट ट्रेनी | सिव्हिल | 174 |
| इलेक्ट्रिकल | 221 | ||
| मेकॅनिकल | 145 | ||
| सिस्टम | 43 | ||
| E & T | 38 | ||
| जियोलॉजी | 15 | ||
| इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग | 11 | ||
| राजभाषा (हिंदी) | 05 | ||
| कंपनी सेक्रेटरी | 04 | ||
| Total | 660 |
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/System/Electronics & Communication/ Industrial Engineering/) किंवा 60% गुणांसह M.Sc. / M.Tech. (Geology/Applied Geology/ Geophysics /Applied Geophysics) किंवा 60% गुणांसह MA (Hindi) किंवा पदवीधर + कंपनी सेक्रेटरी
Coal India Bharti 2026 Apply Last Date

महत्वाच्या तारखा :
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्जाची शेवटची तारीख | 11 जून 2026 (06:00 PM) |
| नोकरीचे ठिकाण | पूर्ण भारत |
Application Fee (अर्ज शुल्क) : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
टीप : Coal India Bharti 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
ही भरती पहा :

