Buddy4Study Scholarship Support Programme 2026-27: विद्यार्थ्यांना मिळणार ₹1,00,000 पर्यंत शिष्यवृत्ती; असा करा अर्ज!

Buddy4Study Scholarship Support Programme 2026-27

Buddy4Study Scholarship Support Programme 2026-27 Information भारतातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने Buddy4Study Scholarship Support Programme 2026-27 सुरू करण्यात आला आहे. जर तुम्ही अकरावी, बारावी किंवा पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत असाल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 आहे. त्यामुळे ही माहिती … Read more