Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालय मध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर

Bombay High Court Bharti 2026

Bombay High Court Bharti 2026 Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court), नागपूर खंडपीठ अंतर्गत 2026 साली नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये विशेषतः स्वयंपाकी (Cook) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि अर्ज ची शेवटची तारीख 18 एप्रिल … Read more