Nanded Waghala Mahanagarpalika Bharti 2026: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मध्ये नवीन 19 जागांसाठी भरती
Nanded Waghala Mahanagarpalika Bharti 2026 Notification Nanded Waghala Mahanagarpalika Bharti 2026: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने (NWCMC) वर्ष 2026 साठी नवीन भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका (Staff Nurse) आणि औषध निर्माता (Pharmacist) अशा एकूण 19 रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 आहे. … Read more