भरती मार्ग (Bhartimarg.com) – नियम आणि अटी (Terms and Conditions)
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
मित्रांनो Bhartimarg.com या आपल्या संकेतस्थळावर तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो जर तुम्ही आमच्या सेवा, सामग्री, माहितीचा वापर करत असाल तर किंवा करताय तर पुढे दिलेल्या नियम आणि अटी एकदा काळजीपूर्वक वाचा.
आमची वेबसाइट व सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे:
आमच्या संकेतस्थळ वापरण्यासाठी तुमचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. आणि जर तुमचे वय कमी असेल तर तुम्ही तुमच्या पालकांच्या परवानगीने किंवा संरक्षण कर्त्यांच्या परवानगीने आमची वेबसाईट आणि सेवा वापरू शकता.
आम्ही प्रदान करणाऱ्या सेवांचे वर्णन:
- सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या संधींची माहिती.
- तुमच्या करिअरसाठी मार्गदर्शन आणि टिप्स.
- मुलाखतीच्या तयारीसाठी सल्ले.
- शासनाच्या महत्वाच्या योजनांचे अपडेट.
आमच्या सेवा वापरताना तुमच्या पुढील जबाबदऱ्या :
- स्वतःचे कर्तव्य : तुम्ही तुमच्या करिअरच्या यशासाठी स्वतः जबाबदार आहात. आम्ही केवळ तुम्हाला मार्गदर्शन करतो. त्यासाठी आम्ही दिलेला कोणताही सल्ला तुम्ही पूर्ण मार्गदर्शन म्हणून त्याचे पालन करू नका.
- तुमची खाते सुरक्षा : तुम्ही तुमच्या सर्व खात्याची माहिती तसेच पासवर्ड गुप्त ठेवा. आणि अनधिकृत वापराची माहिती आम्हाला तात्काळ कळवा.
आमचे काही महत्वाचे बौद्धिक हक्क :
आमच्या वेबसाईटवरील सर्व कॉपीराईट आणि इतर बौद्धिक हक्क आमच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे आमच्या परवानगीशिवाय याचा कोणताही कॉपी, बदल किंवा त्याचा वापर करू नका.
आमच्या Bhartimarg.com संकेतस्थळावरची सर्व माहिती संकलित केली गेलेली आहे. त्यामुळे ती कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमातून, पुन्हा मुद्रित करता येईल. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने किंवा कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याच्या संदर्भात ती सामग्री तुम्हाला वापरता येणार नाही. ज्यावेळेस अशा माहितीचे किंवा सामग्रीचा वापर कराल त्यावेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे.
आमच्या वेबसाईट आणि सेवांचे अस्विकरण :
आमच्या वेबसाईट आणि सेवा जशा आहेत आणि जशा उपलब्ध आहेत या आधारावर प्रदान केल्या जातात. त्यामुळे अचूकता आणि पूर्णतेची आम्ही कोणतीही हमी देत नाही. आणि त्यामुळेच आम्ही कोणत्याही हानी साठी जबाबदार नाही.
नियम आणि शर्त बदल :
आम्ही आमच्या वेबसाईट आणि सेवांच्या नियम आणि अटी धोरणांमध्ये हवे तेव्हा बदल करू शकतो. या बदलांची सूचना देण्याकरिता आम्ही आमच्या वेबसाईट वर नोटीस सादर करू.