Maharashtra RTO Bharti 2026: आरटीओ विभागात 461 रिक्त पदांसाठी मेगा भरती.

Maharashtra RTO Bharti 2026 Notification Marathi

Maharashtra RTO Bharti 2026: महाराष्ट्र परिवहन विभाग (RTO) अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात रस असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे तब्बल 461 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. पुढे या भरतीची सर्व माहिती दिली आहे.

The Maharashtra Transport Department is set to initiate the Maharashtra RTO Recruitment 2026 to fill various Assistant Motor Vehicle Inspector (AMVI) and administrative positions. This recruitment drive is a golden opportunity for candidates looking for high-paying government jobs in Maharashtra. Aspiring applicants should focus on RTO AMVI exam preparation to secure a prestigious career in the transport sector. This article provides detailed insights into RTO eligibility criteria, the selection process, and high-demand career opportunities within the Maharashtra government.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ही महत्वाची भरती पहा : RBI JE Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती, हवी ही पात्रता

Maharashtra RTO Bharti 2026 Vacancy Details

या भरती प्रक्रियेद्वारे आरटीओ विभागातील महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत:

  • सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)
  • लिपिक (Clerk – Typist)
  • मोटार वाहन निरीक्षक (MVI)
  • इतर तांत्रिक पदे

शैक्षणिक पात्रता (Maharashtra RTO Bharti 2026 Educational Qualification)

  • AMVI पदासाठी: ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवी (Degree) असणे आवश्यक आहे.
  • लिपिक पदासाठी: कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी/इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र अनिवार्य.
  • परवाना: उमेदवाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स (LMV/HMV) असणे आवश्यक आहे.

वयाची अट (Age Limit)

  • किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे (खुला प्रवर्ग).
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार ५ वर्षांची सवलत दिली जाईल.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

निवड प्रक्रिया (Selection Process)

Maharashtra RTO Bharti साठी निवड प्रक्रिया खालील टप्प्यांत पार पडते:

  1. पूर्व परीक्षा (Preliminary Exam): वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न.
  2. मुख्य परीक्षा (Main Exam): तांत्रिक विषयांवर आधारित.
  3. कागदपत्र पडताळणी: पात्रता सिद्ध करण्यासाठी.
  4. वैद्यकीय चाचणी: शारीरिक निकषांची पूर्तता.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग (Open): अंदाजे ₹३९४/- ते ₹५००/-
  • राखीव प्रवर्ग (Reserved): अंदाजे ₹२९४/- ते ₹३५०/-

टीप : अर्ज शुल्क ची अचूक माहिती लवकरच अपडेट करण्यात येईल.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • अधिसूचना प्रसिद्ध होण्याची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात: जून २०२६ (अंदाजित).

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महाराष्ट्र परिवहन विभागाच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की शैक्षणिक प्रमाणपत्र, लायसन्स आणि फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

Maharashtra RTO Bharti 2026 PDF

Maharashtra RTO Bharti 2026
येणाऱ्या सर्व अपडेट साठी चॅनलJoin Now
अधिसूचना प्रसिद्धलवकरच
Online अर्ज सुरूअधिसूचनेनुसार
अधिकृत वेबसाइटmpsc.gov.in
अर्जाची अंतिम तारीखजाहीर होईल
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

ही भरती पहा :