RBI JE Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती, हवी ही पात्रता

RBI JE Bharti 2026 Notification

RBI JE Bharti 2026: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – Civil/Electrical) पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असाल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

The Reserve Bank of India (RBI) has officially announced the recruitment for Junior Engineer positions in Civil and Electrical disciplines. With a total of 11 vacancies, this is a premium opportunity for engineering graduates seeking stable government jobs in India. Candidates looking for high-paying banking sector roles and competitive salary packages should not miss this RBI JE Recruitment 2026. This notification covers eligibility criteria, selection process, and online application details.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ही मोठी अपडेट पहा : 10वी पास विद्यार्थ्यांना मिळणार ₹1,00,000 पर्यंत शिष्यवृत्ती; असा करा अर्ज!

RBI Junior Engineer Recruitment 2026

या भरतीद्वारे एकूण ११ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल): ०७ जागा
  • ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल): ०४ जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • सिव्हिल: सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (किमान ६५% गुण) किंवा पदवी (किमान ५५% गुण) असणे आवश्यक.
  • इलेक्ट्रिकल: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (किमान ६५% गुण) किंवा पदवी (किमान ५५% गुण) असणे आवश्यक.
  • अनुभव: डिप्लोमा धारकांसाठी २ वर्षांचा आणि पदवीधारकांसाठी १ वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव अनिवार्य आहे.

RBI JE Bharti 2026 Age Limit

उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. (SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत लागू असेल).

निवड प्रक्रिया (Selection Process)

RBI JE भरतीसाठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडेल:

  1. ऑनलाईन लेखी परीक्षा: तांत्रिक आणि जनरल विषयांवर आधारित परीक्षा.
  2. भाषा प्राविण्य चाचणी (LPT): संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा येणे आवश्यक आहे.

ही मेगा भरती पहा : CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी 10वी पाससाठी मेगा भरती!

अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/OBC/EWS: ₹450/-
  • SC/ST/PwBD: ₹50/-

RBI Junior Engineer Bharti 2026 Apply Online Last Date

  • अर्ज करण्याची सुरुवात: 18 एप्रिल 2026.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मे 2026 ही शेवटची तारीख आहे.
  • परीक्षा : 06 जून 2026.

RBI JE Bharti 2026 PDF

RBI JE Bharti 2026
💻 आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

ही भरती पहा :