PowerGrid Bharti 2026 Notification
PowerGrid Bharti 2026: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. अभियांत्रिकी आणि तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. कारण यामध्ये एकूण 668 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
Power Grid Corporation of India Limited (PGCIL) has announced a massive recruitment drive for 2026 with a total of 668 vacancies for various technical and administrative roles. This is a high-prospect opportunity for candidates seeking PowerGrid careers and stable government jobs in the energy sector. PGCIL offers competitive salary packages and excellent growth potential, making it one of the most sought-after PSU recruitments in India. This notification provides comprehensive details on eligibility criteria, selection process, and the online application procedure for PGCIL 2026.
ही योजना पहा : 10वी पास विद्यार्थ्यांना मिळणार ₹1,00,000 पर्यंत शिष्यवृत्ती; असा करा अर्ज!
PowerGrid Bharti 2026 Vacancy Details
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 668 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील पदांचा समावेश आहे:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | DTE-डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | 479 |
| 2 | DTC-डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) | 111 |
| 3 | DTS-डिप्लोमा ट्रेनी (सर्व्हे) | 09 |
| 4 | JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) | 18 |
| 5 | JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) | 36 |
| 6 | JTT-ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी | 15 |
| Total | 668 |
PowerGrid Bharti 2026 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems/ Power) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
- पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
- पद क्र.3: 70% गुणांसह सर्व्हे/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
- पद क्र.4: 60% गुणांसह BBA/ BBM/ BBS
- पद क्र.5: Inter CA/ Inter CMA
- पद क्र.6: ITI (Surveyor)
ही मेगा भरती पहा : CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी 10वी पाससाठी मेगा भरती!
वयाची अट (Age Limit)
वयोमर्यादा : 11 मे 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
निवड प्रक्रिया (Selection Process)
PowerGrid भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
- Computer Based Test (CBT): लेखी परीक्षा.
- Document Verification: कागदपत्र पडताळणी.
- Medical Examination: वैद्यकीय चाचणी.
अर्ज शुल्क (Application Fee)
अर्ज शुल्क : [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
- पद क्र.6: General/OBC/EWS: ₹200/-
- पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹300/-
PowerGrid Bharti 2026 Apply Online Last Date
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 एप्रिल 2026.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2026 ही शेवटची तारीख आहे.
- परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
PowerGrid Bharti 2026 Notification PDF

| 💻 आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| 📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| 💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| 📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| 📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी PowerGrid च्या अधिकृत वेबसाइटवर (www.powergrid.in) जाऊन करिअर (Careers) सेक्शनमध्ये ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.

