SSB Constable Bharti 2026: सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती

SSB Constable Bharti 2026

SSB Constable Bharti 2026 : सशस्त्र सीमा बल (SSB) ही भारताची एक सीमा गस्त संस्था असून, ती नेपाळ आणि भूतान या देशांशी असलेल्या भारताच्या सीमेवर तैनात आहे. आणि आता यामध्ये 827 पदांची भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

Sashastra Seema Bal is a border patrol organization of India deployed along its border with Nepal and Bhutan. It is one of the Central Armed Police Forces under the administrative control of the Ministry of Home Affairs-SSB Constable Recruitment 2026 (SSB Constable Bharti 2026) for 827 Posts.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

सशस्त्र सीमा बल भरती 2026

भरती विभाग : सशस्त्र सीमा बल द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.

एकूण पदे: तब्बल 827 जागा.

ही भरती पहा : Pune Metro Rail Bharti 2026: महा-मेट्रो पुणे अंतर्गत नवीन भरती.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

SSB Constable Bharti 2026 Salary Per Month

मासिक मानधन / वेतन : 21,700/- ते 69,100/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे.

वयोमर्यादा : 19 एप्रिल 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2 & 11: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.3 ते 9: 18 ते 23 वर्षे
  3. पद क्र.10: 18 ते 25 वर्षे
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी)35
2कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)553
3कॉन्स्टेबल (गार्डनर)41
4कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)05
5कॉन्स्टेबल (कॉब्लर)25
6कॉन्स्टेबल (टेलर)41
7कॉन्स्टेबल (वॉशरमन)74
8कॉन्स्टेबल (बार्बर)43
9कॉन्स्टेबल (वेटर)03
10कॉन्स्टेबल (कारपेंटर)07
11कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली)01
Total827

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना
  3. पद क्र.3 ते 10: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा
  4. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ‘सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन’ (St. John’s Ambulance Organisation) किंवा ‘रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया’ कडील प्रथमोपचार (First Aid) प्रमाणपत्र अभ्यासक्रम;  (iii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या, किमान 50 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ‘नर्सिंग ऑर्डरली’ (Nursing Orderly) म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.

नोकरी ठिकाण : पूर्ण भारत

SSB Constable Bharti 2026 Apply Last Date

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 04 मे 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

ही भरती पहा :