PNB Bharti 2026 Notification
PNB Bharti 2026 : मित्रांनो पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे बँक मध्ये आकर्षक पगाराची नोकरी मिळत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
Punjab National Bank is a Banking and Financial service bank owned by the Government of India. PNB Recruitment 2026 (PNB Bharti 2026) for 30 Officer Posts.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
पंजाब नॅशनल बँक भरती 2026
भरती विभाग : पंजाब नॅशनल बँके द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
एकूण पदे: एकूण 30 जागा.
ही भरती पहा : Pune Metro Rail Bharti 2026: महा-मेट्रो पुणे अंतर्गत नवीन भरती.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
PNB Bharti 2026 Salary Per Month
मासिक मानधन / वेतन : 77,000/- ते 90,000/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे.
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 30 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
पदाचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ऑफिसर – सिव्हिल इंजिनिअर | 21 |
| 2 | ऑफिसर – इलेक्ट्रिकल इंजिनिअर | 07 |
| 3 | ऑफिसर- मेकॅनिकल इंजिनिअर | 02 |
| Total | 30 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Civil) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Electrical) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Mechanical) (ii) 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत
PNB Bharti 2026 Apply Last Date
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 मे 2026 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1080/- [SC/ST/PWD: ₹59/-]
परीक्षा: 27 मे 2026
अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
ही भरती पहा :

