Van Vibhag Nagpur Bharti 2026 Notification
Van Vibhag Nagpur Bharti 2026: मित्रांनो वन विभाग नागपूर मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार वन विभाग मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. यासाठी त्यांच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
Van Vibhag Nagpur Bharti 2026: Van Vibhag Nagpur (Forest Department – Mahaforest Nagpur) announces new Recruitment to fulfill the Vacancies For the posts of “Veterinary Officer, Veterinary Supervisior” on contract basis. Eligible candidates are directed to submit their application online through https://mahaforest.gov.in/.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
Van Vibhag Nagpur Recruitment 2026
भरती विभाग : वन विभाग नागपूर द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
एकूण पदे: पुढे सविस्तर माहिती दिली आहे.
ही भरती पहा :
MRVC Bharti 2026: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती!
Zilla Parishad Bharti 2026: जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांची नवीन भरती.
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | http://www.mahaforest.gov.in/ |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
वन विभाग नागपूर भरती 2026
मासिक मानधन / वेतन : 27,000 ते 50,000 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर, नविन प्रशासकीय इमारत 3 रा माळा, शासकिय मुद्रणालया जवळ, झिरो माईल सिव्हील लाईन, नागपूर, 440001.
आवेदन पाठवण्याचा ई–मेल पत्ता: dcf_nagdiv@yahoo.co.in
वयोमर्यादा : नमूद नाही. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
पदाचे नाव :
| पदाचे नाव | जागा |
|---|---|
| पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय पर्यवेक्षक. | 06 पदे. |
शैक्षणिक पात्रता :
- Veterinary Officer: M.V. Sc—Master of Veterinary Science Postgraduate degree with a minimum of 60% marks from a recognised university.
- Veterinary Supervisor: Candidates with a diploma in veterinary science and higher education are preferred.
Van Vibhag Nagpur Bharti 2026 Apply Last Date

महत्वाच्या तारखा :
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्जाची शेवटची तारीख | 06 मे 2026 |
| नोकरीचे ठिकाण | नागपूर वन विभाग |
Application Fee (अर्ज शुल्क) : Van Vibhag Bharti 2026 साठी अर्ज शुल्क नाही.
टीप : Van Vibhag Nagpur Bharti 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
ही भरती पहा :

