Bank Of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 172 पदांची भरती.

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025

Bank of Maharashtra

बँक मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण Bank Of Maharashtra Bharti 2025 द्वारे बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) मध्ये 172 पदे भरण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

पुढे भरती प्रक्रियेची सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि आपल्या वेबसाइट वर अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील. त्यासाठी आपल्या ग्रुप ला जॉइन करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Maharashtra Bharti 2025 Notification

भरतीचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 असे या भरतीचे नाव आहे.

नोकरीचा प्रकार – उमेदवारांना बँक मध्ये सरकारी नोकरी मिळणार आहे.

श्रेणी – ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होत आहे.

नोकरी मिळण्याचे ठिकाण – नियुक्त उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकणार आहे.

Bank of Maharashtra Vacancy 2025

पदांची सविस्तर माहिती – या भरती पक्रियेमद्धे ऑफिसर हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावएकूण पदे
ऑफिसर (GM,DGM,AGM,SM, Manager, CM)172 पदे.

एकूण पदे – 172 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवार 60% गुणांसह B.Tech/ BE (Computer Science/ IT/ Electronics and Communications / Electronics and Tele Communications / Electronics/) किंवा MCA/ MCS/ M.Sc. (Electronics/ Computer Science) उत्तीर्ण असावा आणि त्याला अनुभव देखील असणे आवश्यक.

(सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात नक्की पहा.)

मिळणारे वेतन – वेतन तपशील पाहण्यासाठी तुम्ही पुढे दिलेली लिस्ट पाहू शकता.

  • 1 Scale of Pay : Scale VII 156500 – 4340/4 – 173860
  • 2 Scale of Pay : Scale VI 140500 – 4000/4 – 156500
  • 3 Scale of Pay : Scale V 120940 – 3360/2 – 127660 – 3680/2 – 135020
  • 4 Scale of Pay : Scale IV 102300 – 2980/4 – 114220 – 3360/2 – 120940
  • 5 Scale of Pay : Scale III 85920 – 2680/5 – 99320 – 2980/2 – 105280
  • 6 Scale of Pay : Scale II 64820 – 2340/1 – 67160 – 2680/10 – 93960

Age Limit/ Bank Of Maharashtra Recruitment 2025

आवश्यक वयोमर्यादा –

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी 35 ते 55 वर्षे पर्यन्त असावे. असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयोमर्यादे मध्ये सूट –

  • Scheduled Caste/ Scheduled Tribe : 5 Years
  • Other Backward Classes (Non-Creamy Layer) : 3 Years
  • Persons With Benchmark Disabilities (PWBD) :
    • PwBD (SC/ ST) : 15 Years
    • PwBD (OBC) : 13 Years
    • PwBD (GEN/ EWS) : 10 Years
  • Ex Servicemen, Commissioned officers including Emergency Commissioned Officers (ECOs)/ Short Service Commissioned Officers (SSCOs) who have rendered 5 years military service and have been released on completion of assignment (including those whose assignment is due to be completed within 6 months from the last date of receipt of application) otherwise than by way of dismissal or discharge on account of misconduct or inefficiency or physical disability attributable to military service or invalidment. : 5 Years
  • 05 Persons affected by 1984 riots : 5 Years

(Age Calculator – तुमचे वय चेक करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bank of Maharashtra Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी थेट अर्ज लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Bank of Maharashtra Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क – अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

  • General/ OBC/ EWS : 1180/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 118/- रुपये.

परीक्षेची तारीख – परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या ग्रुप ला नक्की जॉइन व्हा.

Bank of Maharashtra Bharti 2025 Notification PDF

Bank of Maharashtra

महत्वाच्या लिंक – भरती बद्दलच्या सर्व महत्वाच्या लिंक पुढील टेबल मध्ये दिल्या आहेत.

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्जApply Online
आधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि अशाच अपडेट साठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला विजिट करत जा.

भरतीबद्दल चे काही महत्वाचे प्रश्न –

Bank of Maharashtra Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

17 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2025 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

Bank Of Maharashtra Bharti 2025 मध्ये एकूण 172 पदे भरण्यात येणार आहेत.