Canara Bank Apprentice Bharti 2025: कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti 2025

Canara Bank Apprentice Bharti 2025.कॅनरा बँक, एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ज्याचे मुख्य कार्यालय बेंगळूर येथे आहे, जगभरात कॅनरा बँकेच्या 9800 शाखा आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधि आहे. शिकाऊ कायदा,1961 अंतर्गत पदवीधर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.( Canara Bank Apprentice Bharti 2025) 3500 जागांसाठी भरती आहे, तरी पण पदवीधर उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत,आणि जे मित्र पदवीधर आहेत, त्यांना ही माहिती शेयर करावी. आधिक माहिती साठी पुढील जाहिरात पहा.

जाहिरात क्र.: CB/AT/2025

Total: 3500 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस3500
Total 3500

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयाची अट: 01 सप्टेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 500/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Canara Bank Apprentice Bharti 2025

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
इतर माहिती अपडेट येथे क्लिक करा

टीप:

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी भरती मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.