CDAC Recruitment 2025: प्रगत संगणक विकास केंद्रामध्ये मोठी भरती!

CDAC Recruitment 2025 In Marathi

cdac

मित्रांनो तुम्हालाही चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे का? तर सध्या प्रगत संगणक विकास केंद्रात 740 पदे भरण्यासाठी CDAC Recruitment 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 ही आहे. त्यामुळे त्वरित अर्ज करा. जेणेकरून ही संधी हातातून जाणार नाही.

पुढे या भरतीची Official PDF, Vacancy Details, Salary, Apply Method अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती अघोदर काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

CDAC Bharti 2025 Notification

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नाव – प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2025 असे या भरतीचे नाव आहे.

नोकरीचा प्रकार – उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.

श्रेणी – ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होत आहे.

नोकरी मिळण्याचे ठिकाण – नियुक्त उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहिली का?

Anganwadi Bharti 2025: महिला व बालविकास द्वारे भरती. पात्रता – 12वी पास

 CDAC Vacancy 2025

पदांची माहिती : विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती तुम्ही पुढील चार्ट मध्ये पाहू शकता.

पदाचे नाव पद संख्या
प्रोजेक्ट इंजिनिअर304
प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर13
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ15
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर194
प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)39
प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव45
प्रोजेक्ट टेक्निशियन33
प्रोजेक्ट ऑफिसर11
प्रोजेक्ट असोसिएट40
प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)04
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
PS & O मॅनेजर01
PS & O ऑफिसर01
प्रोजेक्ट मॅनेजर38

ही महत्वाची अपडेट बघितली का?

Income Tax Bharti 2025: आयकर विभाग मध्ये 35,400 रुपये पगाराची नोकरी.

Required Educational Qualification

cdac

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे त्याची माहिती तुम्ही पुढे बघू शकता.

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 0-04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2:  (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09-15 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: पदवीधर+ 03 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी किंवा MBA (Finance)
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 04-07 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5:  60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application)
  6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 01-04 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: ITI+03 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Computer Sci / IT /Electronics /Computer Application)+ 01 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8:  MBA / PG पदवी (Business Management / MA in Mass Communication / Journalism/ Psychology)   (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application)  (ii) 01-03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.
  11. पद क्र.11: (i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication)   (ii) 07 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 04 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09 वर्षे अनुभव

CDAC Salary Per Month

पगार – वेतन पदानुसार वेगवेगळे आहे. त्याची माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा – ज्या उमेदवारांचे वय 20 फेब्रुवारी 2025 रोजी 30 ते 56 वर्षे आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

(Age Calculator – तुमचे वय चेक करण्यासाठी येथे क्लिक करा)

CDAC Recruitment 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत – पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.

CDAC Recruitment 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्वरित अर्ज करा.

अर्ज शुल्क – कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

CDAC Recruitment 2025 Notification PDF

CDAC Recruitment 2025
CDAC Recruitment 2025
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF)Official Notification
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Apply Online
अधिकृत वेबसाईट (Official Website)Official Website
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

महत्वाचे :

CDAC Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी Bhartimarg.com या आपल्या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.

काही महत्वाचे प्रश्न :

CDAC Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरती प्रक्रियेमद्धे 740 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.