DRDO Bharti 2025 Notification

मित्रांनो सध्या संरक्षण संशोधन व विकास संघटना मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी DRDO Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.
जर तुम्ही DRDO Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
DRDO Recruitment in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती DRDO मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Bank of Baroda Peon Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये थेट 500 जागांची भरती!
DRDO Vacancy 2025
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार आहेत त्याची माहिती पुढे दिली आहे. ती पहा.
पदाचे नाव | पद संख्या |
सायंटिस्ट ‘B’ DRDO | 127 |
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA | 09 |
सायंटिस्ट ‘B’ | 16 |
एकूण रिक्त पदे : 152 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
DRDO Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication /Mechanical/ Computer Science/Electrical/Metallurgy/Chemical/ Aeronautical/Civil/Biomedical) किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Mathematics/ Entomology/Statistics/ Biostatistics/Clinical Psychology/in Psychology (ii) GATE असणे आवश्यक आहे.
वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा : 04 जुलै 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
DRDO Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट ऑनलाइन अर्ज करू शकता.
DRDO Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. जेणेकरून ही संधी हातातून जाणार नाही.
DRDO Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक कर |
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी भरती मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!