EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवाशी शाळांमध्ये 7267 जागांसाठी भरती

EMRS Bharti 2025

EMRS Bharti 2025. एकलव्य मॉडेल निवाशी शाळामध्ये नवीन भरती सुटली आहे. येथे पूर्ण 7267 जागा आहेत . त्यामध्ये प्राचार्य , पदवीधर शिक्षक ,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक , महिला कर्मचारी नर्स , सहहयक कर्मचारी , शिक्षक , लॅब आटेनडेंट पदे. अशे विविध पदांकरिता भरती सुटली आहे. EMRS Bharti 2025 सविस्तर माहिती पुढे आहे.

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नावे पदांची संख्या
1प्राचार्य225
2पदव्युत्तर शिक्षक1460
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक3962
4महिला स्टाफ नर्स550
5हॉस्टेल वर्डन635
6आकाऊंटट61
7जुनीयर सेक्रेटेरियल असिस्टंट228
8लॅब आटेनडेंट146
Total 7267

शैक्षणिक पात्रता:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  1. पद क्र.1: पदव्युत्तर पदवी , B. Ed /M. Ed , 09/12 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech.  (कॉम्प्युटर सायन्स/IT)  , B. Ed
  3. पद क्र.3: संबंधीत पदवी , B. Ed
  4. पद क्र.4: BSc {Nursing} , 2.5 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
  6. पद क्र.6: B. Com
  7. पद क्र.7: 12 वी उतीर्ण , इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि . किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि.
  8. पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.

वयाची अट: 23 औक्टोबर 2025 रोजी , [SC/ST:05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.7: 30 वर्षांपर्यंत
  8. पद क्र.8: 30 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी:  [SC/ST/PWD/महिला: ₹500/]

  1. पद क्र.1: General/OBC: ₹2500/-
  2. पद क्र.2 & 3: General/OBC: ₹2000/-
  3. पद क्र.4 ते 8: General/OBC: ₹1000/-
EMRS Bharti 2025
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

अधिकृत Pdf जाहिरात
येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईड येथे क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीक: 23 ऑक्टोबर 2025 [11:50 PM]
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

EMRS Bharti 2025 हि माहिती एतर मित्राना शेयर करा. अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाईडला भेट देत जा.