IBPS SO Bharti 2025 Notification

IBPS मार्फत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांसाठी IBPS SO Bharti 2025 ही नवीन भरती निघाली आहे आणि यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.
IBPS SO Notification 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
विभाग : ही भरती बँकिंग कार्मिक निवड संस्था मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 6180 पदांची भरती. 10वी पास उमेदवारांना संधी
IBPS SO Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
| पदाचे नाव | पद संख्या |
| IT ऑफिसर (स्केल I) | 203 |
| ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) | 310 |
| राजभाषा अधिकारी (स्केल I) | 78 |
| लॉ ऑफिसर (स्केल I) | 56 |
| HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) | 10 |
| मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) | 350 |
एकूण पदे : 1007 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for IBPS SO Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- IT ऑफिसर (स्केल I): B.E/B.Tech (Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation) किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Electronics & Tele Communication/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications)
- ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I): कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.
- राजभाषा अधिकारी (स्केल I): इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
- लॉ ऑफिसर (स्केल I): LLB
- HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I): (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
- मार्केटिंग ऑफिसर (स्केल I): (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM
IBPS SO Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
IBPS SO Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क :
- General/OBC: ₹850/-
- SC/ST/PWD: ₹175/-
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा.
- पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2025
- मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025
IBPS SO Bharti 2025 Notification PDF
| 💻 आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| 📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| 📜 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| 📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| 📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
IBPS SO Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी भरती मार्ग ला आवश्य विजिट करत जा.
हे देखील वाचा :
