आयकर विभाग भरती 2025

तुम्ही देखील केंद्र शासनाची नोकरी शोधत आहेत का? तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे कारण Income Tax Bharti 2025 द्वारे आयकर विभाग (Income Tax Department) मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
पुढे तुम्हाला भरती बद्दलची सर्व आवश्यक माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
(अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करायला विसरू नका)
Income Tax Recruitment 2025 In Marathi
Friend’s Are you also looking for a central government job? This is big news for you because various posts will be filled in the Income Tax Department through Income Tax Bharti 2025. And the last date to apply for this is 31 March 2025. So don’t miss this opportunity.
भरतीचा विभाग – भारतीय आयकर विभाग (Income Tax) मध्ये ही भरती होत आहे.
भरतीचा प्रकार – नियुक्त उमेदवाराला आयकर विभाग मध्ये सरकारी नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना तामिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेश मध्ये नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट बघितली का?
Bank Of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 172 पदांची भरती.
Income Tax Department Vacancy 2025
पदांची माहिती – भरतीमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड- I या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
स्टेनोग्राफर ग्रेड – I | 100 पदे. |
एकूण पदे – 100 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही चांगली संधी आहे.
Income Tax Stenographer Grade-I Recruitment 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे.
(इतर सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
वयोमर्यादा – Income Tax Bharti 2025 या भरती साठी उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 56 वर्षे असणे आवश्यक आहे. तेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
(Age Calculator – तुमचे वय चेक करण्यासाठी येथे क्लिक करा)
Income Tax Department Salary Per Month
पगार – नियुक्त उमेदवाराला 35400 रु. ते 112400 रु. वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी आहे.
Income Tax Department Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत – ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पत्ता पुढे मिळेल. ज्यावर तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता.
अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे.
अर्ज शुल्क – या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
Income Tax Department Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे पुढे दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर अर्ज सादर करा.
अर्ज करण्याचा पत्ता – आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस), 7 वा मजला,आयकर भवन,जुना रेल्वे स्टेशन रोड, कोची 682018 येथे अर्ज करायचा आहे.
निवड प्रक्रिया – निवड प्रक्रियेची माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा. लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
Income Tax Bharti Notification PDF

पुढे या भरती बद्दलच्या सर्व महत्वाच्या लिंक दिल्या आहेत जसे की, अधिकृत पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाइट इत्यादि. जेणेकरून तुम्ही महत्वाची माहिती पाहू शकता.
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
आधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
Income Tax Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.
भरतीबद्दल काही महत्वाचे प्रश्न :
आयकर विभाग भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 100 पदे भरण्यात येणार आहेत.
Income Tax Department Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
31 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Income Tax Bharti 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
Income Tax Bharti 2025 या भरतीसाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे.
आयकर विभाग भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता लेखा मध्ये दिला आहे.
Thank You!