ISRO Bharti 2025 Notification

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मध्ये विविध पदांसाठी ISRO Bharti 2025 ही नवीन भरती 26 जून पासून सुरू होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जुलै 2025 आहे.
ISRO Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 6180 पदांची भरती. 10वी पास उमेदवारांना संधी
ISRO Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
| पदाचे नाव | पद संख्या |
| सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Civil) | 18 |
| सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electrical) | 10 |
| सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Refrigeration & Air Conditioning) | 09 |
| सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Architecture) | 01 |
| सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Civil)-PRL | 01 |
एकूण पदे : 39 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for ISRO Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: 65% गुणांसह B.E/B.Tech (Civil)
- पद क्र.2: 65% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Electronics)
- पद क्र.3: 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical)
- पद क्र.4: 65% गुणांसह आर्किटेक्चर पदवी
- पद क्र.5: 65% गुणांसह B.E/B.Tech (Civil)
ISRO Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : 14 जुलै 2025 रोजी 18 ते 28 वर्षे असणे आवश्यक.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ISRO Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
अर्ज शुल्क : 750/- रुपये.
- Gen/ OBC Refund: 500/- रुपये.
- SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: 750/- रुपये.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा. तारीख नंतर कळविण्यात येईल
ISRO Bharti 2025 Notification PDF

| 💻 आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| 📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| 📜 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| 📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| 📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ISRO Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी भरती मार्ग ला आवश्य विजिट करत जा.
हे देखील वाचा :
