Nashik Anganwadi Bharti 2025:  नाशिक मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस’ पदांची भरती!

Nashik Anganwadi Bharti 2025 Notification

Anganwadi Bharti 2025

मित्रांनो 12वी उत्तीर्ण असाल तर नाशिक मध्ये अंगणवाडी सेवक व मदतनीस हे पद भरण्यासाठी Nashik Anganwadi Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. एकात्मक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बालबाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे होत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे भरती प्रक्रियेची सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि आपल्या वेबसाइट वर अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील. त्यासाठी आपल्या ग्रुप ला जॉइन करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Anganwadi Bharti 2025 Notification

भरतीचे नाव – अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2025 असे या भरतीचे नाव आहे.

नोकरीचा प्रकार – उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.

श्रेणी – ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होत आहे.

नोकरी मिळण्याचे ठिकाण – नियुक्त उमेदवारांना मोहोळ व बार्शी मध्ये नोकरी मिळणार आहे.

Anganwadi Vacancy 2025

पदांची सविस्तर माहिती – या भरती पक्रियेमद्धे अंगणवाडी सेविका व मदतनीस हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावएकूण पदे
अंगणवाडी सेविका04 पदे.
अंगणवाडी मदतनीस11 पदे.

शहरानुसार पदांची संख्या –

शहराचे नावपदांची संख्या
सिन्नर1
चांदवड1
दिंडोरी2
कळवण1
सुरगाणा2
इगतपुरी1
देवाळा2
निफाड5

एकूण पदे – 15 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • यासाठी महिला उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

(सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात नक्की पहा.)

मिळणारे वेतन – वेतन तपशील पाहण्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अंगणवाडी भरती 2025 आवश्यक वयोमर्यादा

आवश्यक वयोमर्यादा –

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 असणे आवश्यक आहे. असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

(Age Calculator – तुमचे वय चेक करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anganwadi Sevika Bharti 2025 Apply

अर्ज पद्धती – उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता पुढे मिळेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Anganwadi Madatnis Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क – Nashik Anganwadi Bharti 2025 या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन, फॅलट नं-1, ड्रिमसिटीजवळ, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक – 422006 येथे अर्ज करायचा आहे.

Anganwadi Madatnis Bharti 2025 Notification PDF

Nashik Anganwadi Bharti 2025
Nashik Anganwadi Bharti 2025

महत्वाच्या लिंक – भरती बद्दलच्या सर्व महत्वाच्या लिंक पुढील टेबल मध्ये दिल्या आहेत.

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
इतर अपडेटOther Important Update
ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि अशाच अपडेट साठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला विजिट करत जा.

भरतीबद्दल चे काही महत्वाचे प्रश्न –

Nashik Anganwadi Sevika Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

18 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नाशिक अंगणवाडी मदतनीस भरती 2025 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

एकूण 15 पदे भरण्यात येणार आहेत.

अंगणवाडी मदतनीस भरती 2025 साठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.