NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकात 620 पदांसाठी जाहिरात.

NMMC Bharti 2025 Notification

nmmc

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 620 पदे भरण्यासाठी NMMC Bharti 2025 ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार 11 मे 2025 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर अर्ज करा.

या भरती बद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर चार्ज करा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. अन्यथा तुम्हाला आलेल्या कोणत्याही अडचणीसाठी आम्ही जबाबदार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट हवे असतील तर आमच्या व्हाट्सअप तसेच टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन व्हा

Navi Mumbai Mahangarpalika Bharti 2025 In Marathi

भरतीचे नाव – नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 असे या भरतीचे नाव आहे.

नोकरीचा प्रकार – उमेदवारांना महानगरपालिका मध्ये सरकारी नोकरी मिळणार आहे.

श्रेणी – ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होत आहे.

नोकरी मिळण्याचे ठिकाण – नियुक्त उमेदवारांना नवी मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ही अपडेट पहा :

Post Office GDS 1st Merti List 2025: ग्रामीण डाक सेवक (GDS) ची पहिली यादी जाहीर. येथे करा चेक

NMDC Steel Limited Bharti 2025: NMDC स्टील लिमिटेड मध्ये 246 पदांची भरती!

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 Vacancy

पदांची सविस्तर माहिती – या भरती पक्रियेमद्धे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपद संख्या
बायोमेडिकल इंजिनिअर01
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)06
उद्यान अधीक्षक01
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
वैद्यकीय समाजसेवक15
डेंटल हायजिनिस्ट03
स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)131
डायलिसिस तंत्रज्ञ04
सांख्यिकी सहाय्यक03
इसीजी तंत्रज्ञ08
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)05
आहार तंत्रज्ञ01
नेत्र चिकित्सा सहाय्यक01
औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी12
आरोग्य सहाय्यक (महिला)12
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक06
पशुधन पर्यवेक्षक02
सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)38
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
सहाय्यक ग्रंथपाल08
वायरमन (Wireman)02
ध्वनीचालक01
उद्यान सहाय्यक04
लिपिक-टंकलेखक135
लेखा लिपिक58
शवविच्छेदन मदतनीस04
कक्षसेविका/आया28
कक्षसेविक (वॉर्डबॉय)29

एकूण पदे – एकूण 620 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ही संधी सोडू नका.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती लवकरच अपडेट करण्यात येईल.

(सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात नक्की पहा.)

Salary Details

मिळणारे वेतन – नियुक्त उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा : लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.

(Age Calculator – तुमचे वय चेक करण्यासाठी येथे क्लिक करा)

NMMC Bharti 2025 Apply Online

nmmc

अर्ज पद्धती – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी थेट अर्ज करण्याची लिंक दिली आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 मार्च 2025 पासून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

NMMC Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-]

निवड प्रक्रिया : परीक्षा.

NMMC Bharti 2025 Notification PDF

NMMC Bharti 2025
NMMC Bharti 2025

महत्वाच्या लिंक – भरती बद्दलच्या सर्व महत्वाच्या लिंक पुढील टेबल मध्ये दिल्या आहेत.

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
शॉर्ट नोटिसOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्ज (28 मार्च पासून सुरुवात)Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update

महत्वाची माहिती :

NMMC Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि अशाच अपडेट साठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला विजिट करत जा.

महत्वाची अपडेट :

काही महत्वाचे प्रश्न :

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 द्वारे किती पद भरण्यात येणार आहेत?

या भरती पक्रियेमद्धे 620 जागा भरण्यात येणार आहेत.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

11 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

NMMC Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया काय असणार आहे?

परीक्षेद्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.