महाराष्ट्र शासन : विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण भरती 2025 | Police Complaint Authority Bharti 2025

Police Complaint Authority Bharti 2025 : महाराष्ट्र शासन विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण मध्ये विविध नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पोलिस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), तथा कार्यालय प्रमुख, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

Police Complaint Authority Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for various new vacancies in Maharashtra Government Divisional Police Complaints Authority. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
महत्वाची माहिती: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Police Complaint Authority Bharti 2025 Notification

भरती विभाग :  पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), तथा कार्यालय प्रमुख, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरती प्रकार : पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत Police Complaint Authority Bharti 2025 ही भरती केली जात आहे.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

मासिक मानधन / वेतन : – अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

Police Complaint Authority Bharti 2025 Notification PDF

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

निवड प्रक्रिया : मुलाखत.

पदाचे नाव : शासकीय सेवेतून (गट-ब राजपत्रित व अराजपत्रित) (वेतनस्तर-४-२५ किंवा त्यापेक्षा कमी) या संवर्गीय सेवेमधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी.

इतर आवश्यक पात्रता :

१) गुन्हे अन्वेषण विभागाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी.
२) संगणकीय ज्ञान, कौशल्य व निपुणता असणे आवश्यक

  • शासनाचे कोणतेही आयोग/न्यायाधिकरण प्राधिकरण यामध्ये लघुलेखक म्हणून कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य,
  • महाराष्ट्र शासनातील कोणत्याही कार्यालयातील उच्च श्रेणी लघुलेखक पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • मराठी श्रुत लेखनाचा वेग १०० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि.
  • इंग्रजी श्रुत लेखनाचा वेग इंग्रजी १२० श.प्र.मि. व टंकलेखन ५० श.प्र.मि.
  • संगणकीय कामकाज हाताळण्यास निपुणता आवश्यक
  1. महाराष्ट्र शासनातील कोणत्याही कार्यालयातील निम्न श्रेणी लघुलेखक पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
  2. मराठी बुत लेखनाचा वेग ८० श.प्र.मि. व टंकलेखन ३०.श.प्र.मि.
  3. इंग्रजी श्रुत लेखनाचा वेग १०० श.प्र.मि. व टंकलेखन ४०.श.प्र.मि.
  4. संगणकीय कामकाज हाताळण्यास निपुणता आवश्यक आहे.

एकूण पदे : 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरी ठिकाण : नाशिक.

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय अन्वये नमूद अटी व शर्तीच्या आधारे सदर नियुक्ती प्रथम एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात येईल.

इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी यांनी त्यांचे अर्ज, आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्रासह स्वसाक्षांकित (प्रती) ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अंतिम दिनांक पर्यंत अर्ज टपालाद्वारे किंवा व्यक्तिशः कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत पोहचतील असे पाठवावे.

सदर जाहिरात www.nashikcitypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 29 ऑगस्ट 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, १ ला मजला, अजय पॅलेस, पौर्णिमा बस स्टॉप, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक, पिन कोड नंबर- ४२२०११.

ही अपडेट पहा :