RRB NTPC Bharti 2025: रेल्वेमध्ये मेगाभरती! RRB NTPC च्या 8868+ जागांसाठी अर्ज सुरू

RRB NTPC Bharti 2025 Notification

RRB NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक खूप मोठी बातमी आहे! रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) अंतर्गत ८,८६८ हून अधिक पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे.

या भरतीमध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून, उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB NTPC Vacancy 2025

या भरतीमध्ये दोन मुख्य जाहिराती (CEN No.06/2025 आणि CEN No.07/2025) अंतर्गत एकूण ८८६८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पुढे दिलेल्या चार्ट मध्ये सर्व पदांची माहिती पाहू शकता. RRB NTPC Bharti 2025

RRB NTPC Graduate Posts

पद क्र.पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
स्टेशन मास्टर६१५पदवीधर
गुड्स ट्रेन मॅनेजर३४१६पदवीधर
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर१६१पदवीधर
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट९२१पदवीसह टायपिंग आवश्यक
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट६३८पदवीसह टायपिंग आवश्यक

RRB NTPC Undergraduate Posts

पद क्र.पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)२४२४५०% गुणांसह १२वी पास
अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट३९४१२वी पाससह टायपिंग आवश्यक
ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट१६३१२वी पाससह टायपिंग आवश्यक
ट्रेन्स क्लर्क (लिपिक)७७५०% गुणांसह १२वी पास

RRB NTPC Recruitment 2025 Eligibility

निकषतपशील
वयाची अट०१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते ३३ वर्षे पूर्ण असावे. (सरकारी नियमांनुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे वयामध्ये सूट मिळेल.)
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज शुल्क₹५००/- (जनरल/OBC/EWS) आणि ₹२५०/- (SC/ST/माजी सैनिक/महिला)

Important Dates of RRB NTPC Bharti 2025

परीक्षेचा प्रकारअर्ज करण्याची शेवटची तारीखऑनलाईन अर्ज कधी सुरू
पदवीधर पदे (Graduate Posts)२० नोव्हेंबर २०२५सध्या सुरू आहे
१२वी स्तरावरील पदे (Undergraduate Posts)२७ नोव्हेंबर २०२५२८ ऑक्टोबर २०२५ पासून
  • परीक्षा: परीक्षेची तारीख लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल. त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

How to Apply for RRB NTPC Bharti 2025

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (Notification PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

  • अधिकृत वेबसाइट: उमेदवारांनी अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • (टीप: १२वी स्तरावरील (Undergraduate) पदांसाठी अर्ज २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होतील.)
सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
शॉर्ट जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
Undergraduate: Coming Soon
Online अर्ज (Graduate)येथे क्लिक करा
Online अर्ज (Undergraduate) [Starting: 28 ऑक्टोबर 2025]येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
 इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

शेअर करा ही माहिती इतर मित्रांना लगेच आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा आणि आपल्या भरती मार्ग वेबसाइट ला भेट देत जा.

धन्यवाद!