RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 6180 पदांची भरती. 10वी पास उमेदवारांना संधी

RRB Technician Recruitment 2025 in Marathi

Indian Railway

तुमचेही स्वप्न आहे का भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याचे तर सध्या टेक्निशियन पदांच्या तब्बल 6000+ जागा भरण्यासाठी RRB Technician Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे. पुढे तुम्हाला भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर माहिती पहायला मिळणार आहे.

⚠️महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025

भरतीचे नाव : भारतीय रेल्वे ‘टेक्निशियन’ भरती 2025.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विभाग : ही भरती भारतीय रेल्वे अंतर्गत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

या महत्वाची अपडेट पहा :

RRB Technician Vacancy Details

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे ग्रुप ड मधील पद भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपदांची संख्या
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल180
टेक्निशियन ग्रेड III6000

एकूण पदे : या भरतीद्वारे असे मिळून एकूण 6180 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

RRB Technician Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
टेक्निशियन ग्रेड IIIपद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)] असणे आवश्यक.

RRB Technician Bharti 2025 Age Limit

वयोमार्यादा : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

ही महत्वाची अपडेट पहा : MAHA Metro Bharti 2025: महा मेट्रो मध्ये 40,000 रुपये पगाराची नोकरी; हवी ही पात्रता

RRB Technician Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज सुरुवात : 28 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. आपला ग्रुप जॉइन करून ठेवा म्हणजे अर्ज सुरू झाले की तुम्हाला अपडेट मिळेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क प्रवर्गा नुसार वेगवेगळा आहे

  • General/ OBC/EWS: 500/- रुपये अर्ज शुल्क आहे.
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये अर्ज शुल्क आहे.

RRB Technician Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

RRB Technician Exam Date

परीक्षा (CBT) : नंतर कळविण्यात येईल.

How to Apply RRB Technician Recruitment 2025

Indian Railway

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही साठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
  6. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

RRB Technician Bharti 2025 Notification PDF

RRB Technician Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📜 शॉर्ट नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातAvailable Soon
🖥️ Online अर्ज (28 जून 2025 पासून)येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Railway Technician Bharti 2025

टीप :

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या भरती मार्ग या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!