SSC MTS Recruitment 2025: SSC मार्फत MTS आणि हवालदार पदासांसाठी नवीन भरती, पात्रता 10वी पास

SSC MTS Recruitment 2025 Notification

ssc

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये MTS आणि हवालदार पदांसाठी SSC MTS Recruitment 2025 ही नवीन भरती 26 जून पासून सुरू होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2025 आहे.

SSC MTS Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC MTS Havaldar Bharti 2025 Notification

भरतीचा विभाग : ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 6180 पदांची भरती. 10वी पास उमेदवारांना संधी

SSC MTS and Havaldar Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

  • एसएससी एमटीएस आणि हवालदार

एकूण पदे : पद संख्या तपशील लवकरच उपलब्ध.

Educational Qualification for SSC MTS Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी पास किंवा समंतुल्य असणे आवश्यक.

SSC MTS Bharti 2025 Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

आवश्यक वयोमार्यादा : 18 ते 27 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

SSC MTS Recruitment 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : 100 रुपये.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

SSC MTS Recruitment 2025 Notification PDF

SSC MTS Recruitment 2025
💻 आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातAvailable Soon
📜 ऑनलाइन अर्ज (26 जून पासून)Apply Online
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

SSC MTS Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी भरती मार्ग ला आवश्य विजिट करत जा.

हे देखील वाचा :