ST mahamandal bharti 2025

ST mahamandal bharti 2025 : महामंडळात तब्बल 17 हजार 450 पदांची मेगा भरती केली जाणार आहे. या निर्णयामुळे एसटी मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या हजारो तरुणांसाठी एक मोठी संधि निर्माण झाली आहे.
MSRTC ST Bus job Recruitment 2025: गेल्या अनेक वर्षापासून विविध कारणांमुळे तोट्यात असलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आता पुन्हा एकदा कात टाकत असल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यावरील कामाचा तान कमी करण्यासाठी आणि सेवा अधिक सुरळीत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच महमंडळात 17450 पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या निर्णया मुळे एसटी मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या हजारो तरूणांसाथी एक मोठी संधि निर्माण झाली आहे.
ST महामंडळात मेगा भरती!
महामंडळात सध्या चालक आणि वाहकांची मोठी कमी आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. याच परशभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दीली. महामंडळात कंत्राटी चालक आणि सहयकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही भरती एकूण 17450 पदांकरिता असेल. यासाठी निविदा प्रक्रिया येत्या 2 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.
पगार किती असेल
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सुरवतीपासून 30 हजार एतके वेतन मिळणार आहे. म्हणजेच ,हा पगार 30 हजार पक्षा अधिकच असेल. या आकर्षक पगरच्या संधि मुळे तरुणांमध्ये या नोकरी बद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या मोठ्या भरतीमुळे एसटी च्या सहेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. कार्यरत कर्मचाऱ्यावरील कामाचा तान कमी होऊन ते अधिक कार्यक्षयमतेने काम करू शकतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तरुणांना ही संधि गमावू नये असे आवाहन केले आहे.
| इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
गेल्या काही वर्षा पासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिति खालावली होती, पन आता ही मोठी भरती जाहीर झाल्याने महामंडळाला पुन्हा नावसंजीवणी मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातून ही भरती राबवली जाईल , यामुळे तरुणांना नोकरीची संधि मिळेल.
हि अपडेट पहा:
