SSC MTS Recruitment 2025: SSC मार्फत MTS आणि हवालदार पदासांसाठी नवीन भरती, पात्रता 10वी पास
SSC MTS Recruitment 2025 Notification स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये MTS आणि हवालदार पदांसाठी SSC MTS Recruitment 2025 ही नवीन भरती 26 जून पासून सुरू होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2025 आहे. SSC MTS Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व … Read more