Van Vibhag Bharti 2025: वन विभागात तळलब 12,991 पदांची मेगा भरती. या दिवसापासून सुरुवात

Van Vibhag Bharti 2025 Notification

Maharashtra forest department

खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण वन विभाग महाराष्ट्र द्वारे तब्बल 12,991 पदे भरण्यासाठी Maharashtra Van Vibhag Bharti 2025 ह्या नवीन भरतीची लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून. या भरतीची प्रक्रिया देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जे उमेदवार 12वी पास आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे.

जर तुम्ही Maharashtra Forest Guard Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

Forest Department Recruitment 2025 In Marathi

भरतीचे नाव : महाराष्ट्र वन विभाग भरती 2025.

विभाग : ही भरती वन विभाग महाराष्ट्र अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना वन खात्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

Van Vibhag Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे. त्याची माहिती पुढे पहा.

  • वनरक्षक.

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : विविड शहारानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती पुढे दिली आहे.

  • धुळे : 931
  • ठाणे : 1568
  • नाशिक: 887
  • छत्रपती संभाजीनगर: 1535
  • नागपूर: 9852
  • चंद्रपूर: 845
  • गडचिरोली : 1423
  • अमरावती : 1988
  • यवतमाळ : 665
  • पुणे : 8119
  • कोल्हापूर : 1286
  • धुळे : 931
  • ठाणे: 15658

एकूण पदे : असे मिळून एकूण 12,991 पदे भरण्यात येणार आहेत.

महत्वाची अपडेट :

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकात 620 पदांसाठी जाहिरात.

Spices Board Mumbai Bharti 2025: स्‍पाइसेस बोर्ड मुंबई मध्ये नवीन भरती. पगार – 30,000 रुपये.

Educational Qualification for Van Vibhag Bharti 2025

Maharashtra forest department

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही 12वी पास असाल तर ही सुवर्णसंधी सोडू नका.

पगार : S-7 रु. 21,700 ते 69,100/-. रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Forest Guard Age Limit

वयोमार्यादा :

  • खुला प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ : 18 ते 32 वर्षे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे पाहायला मिळेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल.

Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ: ₹900/-
  • माजी सैनिक: ₹ 00/-.

निवड प्रक्रिया :

  • Written Test
  • Document Verification
  • Physical Exam.

Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Notification PDF

Van Vibhag Bharti 2025
Maharashtra Van Vibhag Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी भरती मार्ग रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :