YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 133 जागांसाठी भरती

YDCC Bank Bharti

YDCC Bank Bharti 2025. यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लि, यवतमाळ,YDCC Bank bharti 2025 , 133 कनिष्ठ लिपिक सहाय्यक कर्मचारी [शिपाई] पदांकरिता जागा सुटल्या आहेत. YDCC Bank (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) या बँकेत नोकरी करण्याची चांगली संधि आहे. तर सगळ्यानि लवकरात लवकर अर्ज भरा. अधिक माहिती साठि पूर्ण जाहिरात पहा.

YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025

Total: 133 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ लिपिक119
2 सहाय्यक कर्मचारी
(शिपाई)
14
Total:133

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: 10 वी उतीर्ण

वयाची अट: 30 सप्टेंबर 2025 रोजी,

  1. पद क्र.1: 21 ते 35 वर्ष
  2. पद क्र.2: 18 ते 35 वर्ष

नोकरी ठिकाण: यवतमाळ

फी: 1062 रु

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

महत्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 (05:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
YDCC Bank Bharti 2025

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइड येथे क्लिक करा

 YDCC Bank Bharti 2025 हि माहिती एतर मित्राना शेयर करा. अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाईडला भेट देत जा.