Indian Army TES Bharti 2026 Notification
Indian Army TES Bharti 2026: मित्रांनो सध्या भारतीय सैन्य मध्ये 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 56 साठी भरती निघाली आहे. यामध्ये एकूण 90 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
Indian Army, Technical Entry Scheme Course (TES). 10+2 Technical Entry Scheme Course 56-January 2027. Indian Army TES Recruitment 2026. Applications are invited from unmarried male candidates who have passed 10+2 examination with Physics, Chemistry, and Mathematics (hereinafter referred to as PCM) subjects and fulfill the eligibility conditions prescribed in the subsequent paragraphs, for the grant of Permanent Commission in the Army.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
Indian Army TES Recruitment 2026
भरती विभाग : भारतीय सैन्य (Indian Army) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आकर्षक पगाराची केंद्र शासनाची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
एकूण पदे: 90 पदे भरण्यात येणार आहेत.
ही भरती पहा :
SSB Sport Quota Bharti 2026: सशस्त्र सीमा बलात खेळाडूंच्या 404 जागांसाठी भरती
NIA Airport Bharti 2026: एअरपोर्टमध्ये 4103 पदांची मोठी भरती, पात्रता केवळ 12वी पास
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | जाहिरात PDF |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | https://www.indianarmy.nic.in/ |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 56 भरती 2026
मासिक मानधन / वेतन : आकर्षक मासिक वेतन मिळणार आहे. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक वरती दिली आहे.
वयोमर्यादा : जन्म 01 जुलै 2007 ते 01 जुलै 2010 च्या दरम्यान.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
पदाचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स | 90 |
| Total | 90 |
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) (ii) JEE (Mains) 2026 मध्ये उपस्थित.
Indian Army TES Bharti 2026 Notification PDF

Indian Army TES Bharti 2026 Apply Online
महत्वाच्या तारखा :
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्जाची शेवटची तारीख | 12 जून 2026 |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Application Fee (अर्ज शुल्क) : अर्ज शुल्क नाही.
टीप : Indian Army TES Bharti 2026 या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
ही भरती पहा :

