भारतीय डाक विभाग भरती 2025

तुम्ही देखील केंद्र शासनाची नोकरी शोधत आहेत का? तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे कारण Post Office Bharti 2025 द्वारे भारतीय डाक विभाग (India Post Office) मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
पुढे तुम्हाला भरती बद्दलची सर्व आवश्यक माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
(अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करायला विसरू नका)
Post Office Recruitment 2025 In Marathi
Friend’s Are you also looking for a central government job? This is big news for you because various posts will be filled in the Indian Post Office through Post Office Bharti 2025. And the last date to apply for this is 08 February 2025. So don’t miss this opportunity.
भरतीचा विभाग – भारतीय डाक विभाग (India Post Office) मध्ये ही भरती होत आहे.
भरतीचा प्रकार – नियुक्त उमेदवाराला डाक विभाग मध्ये सरकारी नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना इंडिया पोस्ट सर्कल चेन्नई (Jobs in Chennai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट बघितली का?
Bank Of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 172 पदांची भरती.
India Post Office Vacancy 2025
पदांची माहिती – भरतीमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड- I या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
स्टाफ कार चालक (सामान्य श्रेणी) | 25 पदे. |
एकूण पदे – 25 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही चांगली संधी आहे.
Post Office Bharti Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास + हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि 3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असणे आवश्यक.
(इतर सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
वयोमर्यादा – Post Office Bharti 2025 या भरती साठी उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 56 वर्षे असणे आवश्यक आहे. तेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
(Age Calculator – तुमचे वय चेक करण्यासाठी येथे क्लिक करा)
Post Office Salary Per Month
पगार – नियुक्त उमेदवाराला 19,900/- रु. वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी आहे.
Post Office Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत – ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पत्ता पुढे मिळेल. ज्यावर तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता.
अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे.
अर्ज शुल्क – या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
Post Office Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे पुढे दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर अर्ज सादर करा.
अर्ज करण्याचा पत्ता – The Senior Manager, Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai — 600 006″, on or before 17.00 hrs of 08.02.2025 येथे अर्ज करायचा आहे.
निवड प्रक्रिया – निवड प्रक्रियेची माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा. लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
Post Office Bharti 2025 Notification PDF

पुढे या भरती बद्दलच्या सर्व महत्वाच्या लिंक दिल्या आहेत जसे की, अधिकृत पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाइट इत्यादि. जेणेकरून तुम्ही महत्वाची माहिती पाहू शकता.
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
आधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
Post Office Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.
भरतीबद्दल काही महत्वाचे प्रश्न :
डाक विभाग ड्रायवर भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
Post Office Bharti 2025 या भरतीद्वारे 25 पदे भरण्यात येणार आहेत.
India Post Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
08 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
डाक विभाग भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता लेखा मध्ये दिला आहे.
Thank You!