RRB NTPC Bharti 2025: रेल्वेमध्ये मेगाभरती! RRB NTPC च्या 8868+ जागांसाठी अर्ज सुरू
RRB NTPC Bharti 2025 Notification RRB NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक खूप मोठी बातमी आहे! रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) अंतर्गत ८,८६८ हून अधिक पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून, उमेदवारांनी … Read more